लोहारा शहरात गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

उस्मानाबाद : लोहारा शहरात भारतीय जनता पार्टी च्या वतीने लोकनेते संघर्षयात्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे ,जिल्हा चिटणीस विजय महानुर, जि. का. सदस्य कमलाकर सिरसाठ तालुका उपाध्यक्ष विकास जगताप, माजी तालुका अध्यक्ष प्रमोद पोतदार, पत्रकार संतोष बायस, लोकवाचनालयाचे सचिव माणिक तिगाडे, ग्रंथपाल संजय जेवळीकर, तुकाराम विरोधे, मनीषा महानुर ,मल्लिनाथ फावडे पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!