महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लोहारा ( जि.धाराशिव ) : ४० उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ . अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दिनांक २७ रोजी माजी खासदार रवींद्रजी गायकवाड , आ.ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती ॲड.अभय चालुक्य, दिलीप भालेराव, सुनील माने व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
उमरगा शहरातील आरोग्य नगर येथील भारत विद्यालय कॉम्प्लेक्स येथे उभारण्यात आलेल्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार प्रा.रवींद्रजी गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त सर्व महायुतीच्या प्रमुखांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती कृ.उ.बा.समिती जितेंद्र शिंदे, युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबा जाफरी, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार, शिवसेना शहर प्रमुख योगेश तपसाळे, गोपाळ जाधव, सुशील दळगडे, भीमा स्वामी, नेताजी कवठे, बालाजी पाटील, मोहन शिंदे, व्यंकट पाटील, शेखर सूर्यवंशी, नरेंद्र माने, दीपक जोमदे आप्पासाहेब पाटील, विलास भगत नितीन पाटील, हरी भोसले, वैजनाथ पाटील, तुकाराम जाधव, विजय माने, विशाल जगदाळे, दीपक तळभोगे धनराज भोसले, विजय भोसले, बालाजी जाधव, भास्कर शिंदे, प्रदीप शिवनेचारी, नागेश गायकवाड, शरद इंगळे, पतंग पवार, किरण पवार, राजू गुंड, संजय गायकवाड, पद्माकर पाटील, महादेव बिराजदार, संदीप जगताप, मकरध्वज चव्हाण, राजू कारभारी, अमोल पटवारी, जागृत शिंदे, हनुमंत गुरव, लिंगराज स्वामी, सतीश जाधव, संजय नंदरगे, सुधाकर पाटील
यांच्यासह उमरगा शहर व तालुक्यातील सर्व महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!