महाराष्ट्र

सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान

HTML img Tag Simply Easy Learning

लोहारा / उमरगा : लोहारा तालुक्यातील जेवळी मंडळातील अनेक शेतकऱ्यांच्या काल सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाने तात्काळ या भागातील व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे तसेच शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे भरलेला विमा तात्काळ शासनाने विमा कंपनीला वितरित करण्याचे आदेश द्यावे. अशी मागणी दत्तात्रय गाडेकर यांनी केली आहे.

 

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!