संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी संतोष घाटे

लोहारा (उस्मानाबाद ) : संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी संतोष घाटे यांची निवड करण्यात आली आहे.
अपंगावर अनेक स्तरावरून होत असलेले अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देण्याकरीता संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना काम करीत असून संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पुजा बापु जमादार (सर्जे) यांनी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवडीचे पत्र संतोष घाटे यांना दिले असून या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.