भिंतीवर कमळ चिन्ह काढुन भाजपा स्थापना दिवस साजरा

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
भाजपा म्हणजे समर्थन, स्मृधदी आणि त्यागाचे नाव अनेक दशके राष्ट्रसेवेसाठी समर्थ भावनेने काम करणाऱ्या भाजपा पक्षाचा 44 वा स्थापना दिवसानिमित्त लोहारा तालुका भाजपाच्या वतीने तालुक्यातील आष्टा मोड येथे भिंत रंगवुन भाजप पक्षाचे कमळ चिन्ह काढुन एकमेकांना पेढे भरवुन भाजपा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, महादेव कोरे, हिराजी बुवा, सुरेंद्र काळप्पा, आप्पाराव पाटील, खंडु जाधव, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!