महायुतीला माझ्या विरोधात सक्षम उमेदवार देता येईना हेच माझ्या कामाचे यश – ओम राजेनिंबाळकर


धाराशिव : उमरगा तालुक्यात जनसंवाद दौरा दगड धानोरा, मळगी,मळगीवाडी, गुरूवाडी, पारसखेडा गावात बोलत होते.
त्याचबरोबर मतदार संघातील प्रत्येक अडचणीत नेहमी नागरीकांच्या समस्यांना प्रधान्य देवून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व आभासी फसव्या विकासाची स्वप्ने न दाखवता, प्रामाणिकपणे शाश्वत व धोरणात्मक धोरणे मतदार संघातील जनतेसाठी आवश्यक विकासात्मक कार्य नेहमीच चालू आहे व जनतेचा मिळत असलेला प्रचंड प्रतीसाद यामुळेच विरोधकांना आजुणही माझ्या विरोधात सक्षम असा उमेदवार देता आला नाही. असे मत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उमरगा तालुक्यातील कोथळी, कंटेकुर, मुरळी,औराद येथील जनसंपर्क दौऱ्यात व्यक्त केले यावेळी माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील, उपजिल्हाप्रमुख बसवराज व्हरनाळे, माजी पं. स. सदस्य शिरीष पाटील,शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख विजयकुमार नागने, जिल्हा संघटक दिपक जवळगे, रवि कोरे आळणीकर,माजी पंचायत समिती सदस्य विलास व्हटकर,चेतन पाटील, माणिक बुआ,महेश चौगुले, ऋषीकेश कदम,निळकंठ स्वामी, श्रीमंत भुरे,आक्षय कुलकर्णी, नसीम शेख,रवी जमादार,विलू भोसले,चेतन पाटील यांच्यासह पदाधिकारी नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.