लोहारा शहरात दिवाळीनिमित्त सेनेच्या नगरसेविकेकडून फराळाचे वाटप

HTML img Tag Simply Easy Learning
लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा शहरातील भटक्या विमुक्त जातीच्या पालावरील ३० कुटूंबीयांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांच्या वतीने दिवाळीनिमित्त फराळाचे साहीत्याचे सोमवारी करण्यात आले आहे.


यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलिम शेख,शिवदुत महेबुब गवंडी,नगरसेविका मयुरी बिराजदार, डॉ.हेमंत श्रीगिरे,डॉ. रुपाली श्रीगिरे, जगदिश लांडगे,सोसायटीचे माजी संचालक रघुविर घोडके,प्रकाश भगत, उत्तमराव पाटील, विजय फावडे, भागवत वाघमारे,प्रशांत तिगाडे,गणपत पाटील,नागेश बिराजदार, शिवकुमार बिराजदार, अविनाश रसाळ यांच्यासह आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!