महाराष्ट्र

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निकालासाठी वेबसाईट

 

HTML img Tag Simply Easy Learning

ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाकडून आपल्याला उद्या निकालासंबंधीची माहिती वेळोवेळी दिली जाणारच आहे.

तरीही महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल पाहण्यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाने https://results.eci.gov.in/index1.html ही वेबसाईट तयार केली आहे.

निकालाच्या दिवशी म्हणजेच शनिवार,दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून ही वेबसाईट कार्यान्वित होणार आहे.

या वेबसाईटवर निकालाचे ट्रेंड व निकालाची माहिती रियल टाईममध्ये मिळणार आहे.

  तरी अधिकृत निकालासाठी सर्वांनी या वेबसाईटचा उपयोग करावा, ही विनंती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!