लोहारा शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

HTML img Tag Simply Easy Learning

लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील किंग कोब्रा गणेश मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे गुरुवार 21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता श्री च्या मूर्ती समोर आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे अवाहन गणेश मंडळाकडून करण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!