क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

लोहारा  ( जि.धाराशिव ) : लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये मंगळवारी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning


याप्रसंगी स्कुलचे मुख्याध्यापक शहाजी जाधव,यशवंत चंदनशिवे, व्यंकटेश पोतदार,प्रेमदास राठोड, नारायण आनंदगावकर,सतिश गोरे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!