मुंबई हैद्राबाद हायवे जकेकुर चौरस्ता येथे ट्रॉक्टर व मोटारसायकलचा अपघात एक गंभीर जखमी

उस्मानाबाद : आज रविवारी 11 डिसेंबर रोजी सायंकाळी पावने सात वाजत ट्रॉक्टर मोटार सायकल चा अपघात उमरगा ते दाळींब जाणारी मोटार सायकल क्रमांक MH13 BL6025 व पाईप घेऊन जानार्या ट्राँक्टरला नंबर नाही दोघाच्या आपघाता मध्ये मोटार सायकल चालक वासुदेव विनायक पवार वय 30 वर्ष राहणार शास्त्री नगर दाळींब हा गंभीर जखमी झाला.सदर आपघाताची माहीती मीळताच उमरगा चौरस्ता येथे आहो रात्र आपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत आसलेली जगदगुरु नरेद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीना उप जिल्हा रुग्नालय उमरगा येथे दाखल केले.