विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उस्मानाबादच्या दौऱ्यावर

उस्मानाबाद : रविवार दि. 30 ऑक्टोबर रोजी, सकाळी 9.30 वाजता विधानपरीषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उस्मानाबादच्या दौऱ्यावर असून आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाला भेट देणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्याशी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे जिल्हाधिकारी कार्यालयात करणार चर्चा करणार आहेत.