श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटीचा ७४ वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.उस्मानाबाद च्या मुख्य कार्यालयात ७४ वा प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम सकाळी०७.३०वा संपन्न झाला. या प्रसंगी ध्वजारोहण व भारतमाता प्रतिमापूजन श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.चे चेअरमन दिनेश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायनाने ७४ वा प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव,देविदास कुलकर्णी,नितीन हुंबे,योगेश कुलकर्णी,विकास सुत्रावे, लक्ष्मण शिंदे,अमृता कुलकर्णी, राधिका तानवडे, सुष्मा गोरे, सारिका कोळगे तसेच संस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!