विश्वनाथ माशाळकर यांचे निधन

लोहारा : लोहारा येथील सेवानिवृत्त बाल विकास प्रकल्प अधिकारी  विश्वनाथ बसप्पा माशाळकर (वय 73 ) यांचे दिनांक 29/ 8/2023 रोजी रात्री नऊ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांचे पश्चात पत्नी ,तीन मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे. लोहारा येथील अॅडव्होकेट संगमेश्वर माशाळकर यांचे ते वडील होत. तर लोहारा येथील आयुर्वेदिक औषध विक्रेते शिवानंद माशाळकर यांचे ते काका होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!