महाराष्ट्र

विशाल रोडगे प्रस्तुत ‘कहाणी सेवा योद्ध्यांची’ लवकरच येत आहे !

जय गुरुदेव!
विशाल रौदगे सादर करत आहेत ‘कहाणी सेवा योद्ध्यांची’, एक अनोखी मुलाखत जी सेवा, समर्पण आणि संघर्षाच्या प्रेरणादायी कथा आपल्यासमोर आणेल.

हा कार्यक्रम आपल्याला समाजातील त्या खऱ्या हिरोंच्या जीवनातील कहाण्या ऐकवणार आहे, ज्यांनी आपल्या सेवा कार्याने अनेकांचे जीवन बदलले आहे.

ही मुलाखत लवकरच ‘विशाल रोडगे – ‘ युट्युब चॅनेलवर उपलब्ध होईल. पाहायला विसरू नका!

शेअर करा, प्रेरित व्हा आणि इतरांनाही प्रेरणा द्या!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!