लोहारा शहरातून मानाच्या संदलची मिरवणूक

लोहारा : हिंदु-मुस्लिम धर्माचे श्रध्दास्थान असलेल्या लोहारा तालुक्यातील मार्डी येथील जिंदावली ऊरूसास शनिवारी २५ फेब्रुवारी पासुन प्रारंभ झाला असून लोहारा शहरातून सायंकाळी सात वाजता तहसीलदार संतोष रुईकर यांच्या डोक्यावर मानाचा संदल देऊन मिरवणूक काढण्यात आली आहे.
२५ ते २७ फेब्रुवारी असे सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संदल मिरवणुकी दरम्यान पोलीस निरीक्षक अजित चिंतले,इब्राहीम हेड्डे,माजी तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागाण्णा वकील, पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत पाटील,चेअरमन रफीक शेख, शब्बीर गवंडी,महेबुब गवंडी,सलिम शेख,प्रताप घोडके, नगरसेवक आरीफ खानापुरे, प्रशांत काळे,ओम कोरे,दिपक रोडगे, चॉद हेड्डे, आजिम हेड्डे, जावेद हेड्डे, आयुब शेख, आली हेड्डे,अश्फाक शेख, वजिर मनियार, शफीक हेड्डे, जमिर हेड्डे, नयुम सवार, हब्बीब हेड्डे, जमिर हेड्डे, आरीफ हेड्डे यांच्यासह आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!