लोहारा तहसिल कार्यालयात उद्या मंगळवारी १२ गावची मतमोजणी

लोहारा : लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतच्या मतमोजणीस लोहारा तहसिल कार्यालयात मंगळवारी २० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता होणार सुरवात होणार असून सोमवारी १९ डिसेंबर रोजी मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली असून ८ टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी ६८ कर्मचाऱ्याची नेमणुक करण्यात आली आहे. ८ फेऱ्यात ही मतमोजणी होणार आहे. कोणत्या ग्रामपंचायतवर कोणाचे झेंडा फडकणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कोणत्या गावाची कधी होणार मतमोजणी
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇