हिप्परगा (रवा) ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

लोहारा : लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
           यावेळी नूतन सरपंच अभिमान शंकर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार लोमटे, नारायण माळी , अंगणवाडी कार्यकर्ती यांच्यासह आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!