दिवाळी अभ्यास पुस्तिकेचे वाटप

लोहारा : ( जि.उस्मानाबाद ) : लोहारा तालुक्यातील चिंचोली रेबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतीन विद्यार्थांना दिवाळी अभ्यास पुस्तिका वाटप करण्यात आल्या. या अभ्यास पुस्तिका सी. एस. भंडारे यांनी स्वत: तयार केल्या आहेत. अभ्यास पुस्तिका वाटप से विद्यार्थांच्या सर्व पालकांच्या उपस्थितित वाटप करण्यात आल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.डी. एन. आयलाने यांनी अभ्यास पुस्तिका विषयी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले, माहिती सांगितली. या वाटपास शाळा व्य. समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व विद्यार्थी पालक उपस्थित होते.