उंडरगाव येथे होऊ द्या चर्चा अभियान

लोहारा ( जि.धाराशिव ) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथे मंगळवारी १० ऑक्टोबर रात्री नऊ वाजता होऊ द्या चर्चा या अभियानातंर्गत बैठक घेण्यात आली आहे.
याप्रसंगी केंद्र सरकारच्या फसव्या घोषणा व बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड या विषयावर शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटील,शिवदुत महेबुब गवंडी,विरपक्ष स्वामी,वैजिनाथ पाटील यांनी भाजप सरकारने नागरीकांची केलेली फसवणुक व पोकळ योजणांचा भांडाफोड केला. व नागरीकांचेही मते जाणुन घेतली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विलास भंडारे,शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटील, शिवदूत महेबुब गवंडी,पंडीत बारगळ,शहरप्रमुख सलिम शेख, विरपक्ष स्वामी यांच्यासह आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!