काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले धानुरी येथील सुर्यवंशी कुटूंबीयाचे सांत्वन

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील धानुरी येथील माजी सरपंच कै.रामराम विठ्ठलराव सुर्यवंशी यांचे दु:खद निधन झाल्याने.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी सुर्यवंशी परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी औशाचे तहसीलदार भरत सुर्यवंशी, काॅग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, शरणाप्पा पत्रिके, शामसुंदर तोरकडे, नितीन सुर्यवंशी, दत्ता गाडेकर, विजय जाधव, त्र्यंबकराव सुर्यवंशी, श्रीमंत सुर्यवंशी, श्रीधर सुर्यवंशी, लक्ष्मण सुर्यवंशी, अमोल सुर्यवंशी, राम यादव, सोमनाथ गाढवे, धानुरीचे सरपंच प्रविण थोरात, माजी उपसरपंच बालाजी वडजे, अतुल जाधव, राजकुमार सुर्यवंशी, बालाजी साळुंके, रमेश जाधव, राजेंद्र मुसांडे, प्रभाकर जाधव, बळीराम वडजे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!