तपसे चिंचोली येथील दत्त जयंती यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

किल्लारी / प्रशांत नेटके  :                                                औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील दत्त आश्रमात दत्त जयंती यात्रा महोत्सव २७ नोव्हेंबर – ८ डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दत्त जयंती यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने परमपूज्य सद्गुरु सौ महानंदा माता यांच्या अनुष्ठान सोहळ्यानिमित्त गुरुचरित्र पारायण ,श्रीमद भागवत कथा ,दीप महोत्सव ,आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीमद भागवत कथेसाठी बाल अवधूत दत्तात्रय महाराज ,कीर्तन सेवेसाठी गणेश महाराज गुट्टे ,यांची उपस्थिती लाभली.गुरुवार दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी हभप पांडुरंग महाराज शितोळे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर श्री ची आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning

दत्त जयंती यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आयोजक बाल अवधूत दत्तात्रय महाराज , सीताराम यादव , निवृत्ती पाटील , दत्तगुरु सेवा मंडळ अध्यक्ष संभाजी बोरूळे,अतुल कोरेकर, वसंत पाटील , महेश यादव ,जितेंद्र कुलकर्णी, जगदीश पाटील ,विजूबापू निकम, बाबा यादव, मनोज भोसले ,नितीन मुळे ,दिलीप लादे , महेश पाटील , गणेश कोरेकर , सदाशिव कदम, वसंत शिर्के , हेमंत कदम , यांच्यासह दत्तगुरु सेवा मंडळाचे कार्यसेवक उपस्थित होते.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!