गुजरात विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले

दिल्ली : गुजरात विधानसभेचा पंचवार्षीक निवडणूक जाहीर झाली आहे.
निवडणूक आयोगाने आज गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परीषदेत गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात निवडणूक जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान 1 डिसेंबर तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी व निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.